LAND GRAB CASE: PARULEKAR GETS INTERIM RELIEF

Posted On June 17, 2017 By In Crime, Local, Top Stories


सेरुला कोमुनिदाद भूखंड घोटाळाप्रकरण
माजी मंत्री परुळेकर यांच्यावरील सुनावणी पुढे ढकलली
परुळेकर यांनी खंडपीठातून मिळवला अंतरिम जमीन

सेरुला कोमुनिदाद भूखंड घोटाळाप्रकरणी समाजकार्यकर्ते आयरिश रॉड्रीग्ज यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी शनिवारी न्यायलयात उपस्थित राहण्याचा आदेश पणजी सत्र न्यायालयानं माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांना दिला होता; मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं परुळेकर यांना २७ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केल्यानं ही सुनावणी १ जुलै रोजी ठेवण्यात आलीये. तत्पूर्वी सोमवारी मंजूर झालेला अंतरिम जामीन रद्द करण्याची मागणी खंडपीठाकडे केली जाईल, अशी माहिती आयरिश यांनी पत्रकारांना दिली.

215
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close