LOCALS DEMAND SOLUTION FOR HEAVY TRAFFIC IN PERNEM AREA DUE TO RISING NO. OF STRAY CATTLES

Posted On August 24, 2017 By In Local, People, Top Stories


भटक्या गुरांमुळे पेडण्यातील वाहतूक कोंडीत भर
भटक्या गुरांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी

दरम्यान, एका बाजूनं बसेस रस्त्यावर पार्क केली जातात असताना दुसऱ्या बाजूनं भटकी गुरेही रस्ते अडवून वाहतुकीस अडथळा निर्माण करताहेत. चतुर्थीच्या काळात बाहेरगावी गेलेले पेडणेकर गावी परतत असतात. अशा काळात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केलीये.

260
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close