MANDOVI POOL TO BE INSPECTED BY IIT CHENNAI

Posted On August 10, 2016 By In Local, Politics, Top Storiesमांडवी पुलाच्या सल्लागारावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न
मांडवी पुलाची तपासणी चेन्नईच्या आयआयटीमार्फत होणार
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विरोधकांन दिले उत्तर

जीएसआयडीसीच्या सल्लागारांवरून सभागृहाचं कामकाज तापलं असताना आमदार विजय सरदेसाई यांनी, मांडवी पुलाचा मुद्दा उपस्थित करून त्यात भर घातली. “गुजरातमधील गांधीनगर भागातील नवा उड्डाणपूल कोसळला. या उड्डाणपुलाच्या सल्लागाराची नेमणूक मांडवी पुलासाठी केलीये”, असा मुद्दा सरदेसाई यांनी उपस्थित करतातचं सभागृहात गोंधळ माजला.

यावेळी पार्सेकर यांनी “मांडवी पूलाची पूर्ण तपासणी आयआयटी चेन्नई यांच्यातर्फे केली जाणार असल्यानं गोवेकरांनी चिंता करू नये”, असं सांगून विरोधकांचा गोंधळ राखला.

213
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close