MAPUSA POLICE ARRESTS SANTOSH NAIK IN DRUGS CASE

Posted On August 17, 2017 By In Crime, Local, People, Top Stories


ड्रग्ज बाळगल्याचे प्रकरण
समतानगर – म्हापसा इथून संतोष नाईक याला अटक
अमली पदार्थविरोध पथकाने सापळ रचून केली कारवाई
दोन दिवसांपूर्वी संतोषच्या दोन मुलींना केले होते अटक

अमली पदार्थविरोधी पथकानं ड्रग्जविरोधी धडक मोहीम चालू ठेवली असून पथकानं गुरुवारी समतानगर – म्हापसा इथून संतोष नाईक याला अटक केली. दोन दिवसांपूर्वीच संतोषच्या घरावर धाड टाकून लाखो रुपयांच्या अमली पदार्थांसहा त्याच्या दोन मुलींना अटक केली होती. योगिता आणि चैताली अशी या मुलींची नावं असून सध्या त्यांना दोन दिवसांचा रिमांड देण्यात आलाय. दरम्यान, संतोष हा यापूर्वी एका बड्या राजकारण्याचा खंदा समर्थक होता. काही वर्षांपूर्वीच त्याने ड्रग्ज व्यवसायात पाऊल ठेवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.

218
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close