Mauvin Godinho mocks Sudin Dhavlikar, calls him joker from playing cards

Posted On September 21, 2016 By In Local, People, Politics, Top Storiesगुदिन्हो यांची मंत्री ढवळीकर यांच्यावर हीन टीका
मंत्री सुदिन ढवळीकर म्हणजे ‘राजकीय विदूषक’
मतपेढ्या बनवण्यासाठी ढवळीकर यांचा इंग्रजीला विरोध
आमदार माविन गुदिन्हो यांची खरमरीत टीका

भाजप धर्मनिरपेक्ष दिशेनं वाटचाल करत असताना सुदिन ढवळीकर हे मतपेढ्या बनवण्याच्या मागे लागलेत. ढवळीकर यांनी इंग्रजीचे अनुदान रद्द करण्याची मागणी केलीये. यातून त्यांच्यातील धर्मांधता स्पष्ट होते, असं विधान गुदिन्हो यांनी यावेळी केली.

दरम्यान, गुदिन्हो यांनी हीन टीका करत सुदिन ढवळीकर यांना ‘राजकीय विदूषक’ विशेषणानं दुषण दिलीये. ढवळीकर यांना कोणतीही नैतिक तत्वे नाहीत. जिकडे बहुमत त्या पक्षाला पाठिंबा देण्याचं त्यांचं धोरण असल्याची टीका माविन यांनी केलीये.

242
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close