MGP DEMANDS REPAIR OF SERVICE ROADS BEFORE CHATURTHI; THREATENS TO DO RASTA ROKO

Posted On August 3, 2017 By In Local, People, Top Stories


म्हापशातील रस्ते चतुर्थीपूर्वी बुझवा
अन्यथा रस्ता रोको आंदोलन छेडून
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची चेतावणी

म्हापसा बाजारपेठ परिसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे चतुर्थीपूर्वी बुझवेत अन्यथा ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडलं जाईल, असा गंभीर इशारा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. रस्त्यावरील खड्डे आणि कचऱ्याच्या राशीमुळे म्हापसा बाजारपेठेत पाऊल ठेवणं कठीण बनलंय. याकडे पालिकेनं त्वरित लक्ष द्यावं, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केलीये.

250
SHARES

Tags : , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close