MICHAEL LOBO INAUGURATES BRIDGE AT ARPORA

Posted On June 17, 2017 By In Local, People, Politics, Top Stories

vlcsnap-2017-06-17-19h51m45s894

हडफडेतील जुन्या पुलाच्या जागी उभा राहिला प्रशस्त पूल
उपसभापती मायकल लोबो यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन

हडफडे ते बागा यांना जोडणारा जुना अरुंद पूल पडून त्या ठिकाणी नवा प्रशस्त पूल बांधण्यात आलाय. या पुलाचं उद्घाटन उपसभापती मायकल लोबो यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आलं. यावेळी स्थानिक पंचायतीचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

211
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close