NEW BRAND OF BALSHRI NAMED BLUE FORT BASUMATI RICE ENTERS GOA

Posted On July 4, 2016 By In Agriculture, Business, Local, Top Stories


‘बालश्री’चा नवा बासुमती ब्रांड गोव्यात दाखल
‘ब्ल्यू फोर्ट’ बासुमती तांदूळ तीन प्रकारांत उपलब्ध

बासुमती तांदूळ म्हणजे हिंदुस्थानचं आगळवेगळ आणि बहुमूल्य पिक. या बासुमतीचे वेगवेगळे ब्रांड बाजारात येत असतात. असा एक नवा ब्रांड ‘बालश्री फूड प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीनं गोव्याच्या बाजापेठेत उतरवलाय. ‘ब्ल्यू फोर्ट’ या नावानं तीन प्रकारात हे तांदूळ उपलब्ध करून देण्यात आलेत.

231
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close