PERNEM FISH MARKET IN DILAPIDATED CONDITION

Posted On June 14, 2017 By In Local, People, Top Stories


पेडण्यातील मासळी मार्केटला समस्यांनी घेरले
मार्केटमध्ये घुसताच दिसतात पावलापावलावर समस्या
पावसाळ्यात पडते समस्यांमध्ये भर
नवे मासळी मार्केट बांधण्याचा पालिकेचा विचार
नगराध्यक्ष उषा नागवेकर यांची ग्वाही

पेडण्यातील मासळी मार्केट आधीच मोडकळीस आलं असून पावसाळ्यात तर या मार्केटमध्ये पाऊल ठेवणं कठीण बनलंय. या मार्केटमध्ये सर्वत्र पावसाचं पाणी साचून चिखल होताहे. या प्रकारावर तोडगा काढण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत असली तरी पालिका काहीच हालचाल करत नसल्याची टीका इथल्या मासळी विक्रेत्यांनी केलीये.

213
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close