PLASTIC WASTE TAKES LIVES OF 16 COWS

Posted On May 23, 2017 By In Local, People, Top Stories


पाळीतील ‘त्या’ १६ गुरांच्या मृत्यूचं सापडलं कारण
पशुचिकित्सकांनी केली गुरांची उत्तरीय तपासणी
गुरांच्या पोटात सापडले फणसाचे गरे आणि प्लास्टिक
प्लास्टिकच्या कचऱ्याने घेतला गुरांचा जीव

ठाणे पंचायतक्षेत्रातील पाळी गावात चार दिवसांत १६ पाळीव प्राण्यांच्या मृत्यूमुळे मोठी खळबळ माजली होती. या गुरांना कसल्यातरी रोगाची लागण झाल्याची भीती इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केली होती; मात्र मंगळवारी पशुवैद्यांनी या भागाला भेट देऊन मृत प्राण्यांची उत्तरीत तपासणी केली असता खरं कारण समोर आलं. या उत्तरीय तपासणीत गुरांच्या पोटात मोठ्या प्रमाणात फणसाचे गरे आणि प्लास्टिकच्या पिशव्या आढळून आल्या. या पिशव्या आतड्यात पिळवटल्यामुळं पचनसंस्थेत रक्तस्राव होऊन प्राण्यांचा जीव गेल्याचा निष्कर्ष पशुवैद्यकांनी काढलाय.

279
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close