RBI’s new Rs 50 currency note coming soon, here’s how it looks like

Posted On August 19, 2017 By In Local, People, Top Stories


पन्नास रूपयांची नवी नोट लवकरच चलनात

आरबीआयकडून ५० रूपयांच्या नव्या नोटाची घोषणा करण्यात आली असून लवकरच ही नोट चलनात येणार आहे. पन्नास रूपयांची ही नवी नोट फ्लोरसंट निळ्या रंगाची असेल. सध्या चलनात असलेल्या पन्नासच्या नोटा यापुढेही चलनात राहतील.

काही दिवसांपासून ५० रूपयांच्या नव्या नोंटेचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. आरबीआयच्या घोषणेमुळे हे फोटो खरे असल्याचे समोर आले आहे. नोटेच्या मागच्या बाजूला रथासोबत हम्पीच्या मंदिराचे चित्र असेल. नव्या नोटा महात्मा गांधी सीरिजमधील असतील.

249
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close