RETAINING WALL COLLAPSES IN PONDA

Posted On June 17, 2017 By In Local, People, Top Stories


बांधकाम चालू असताना कोसळली कॉंक्रीटची भिंत
कुर्टी बायपासजवळील रस्त्यावरील घटना
भिंत कोसळल्यानं बाजूच्या इमारतीला धोका

कुर्टी बायपास सावित्री सभागृहाच्या जवळ रस्त्याकडेला काँक्रीटची भिंत उभारण्याचे काम चालू असतानाच भिंत कोसळली. यामुळं बाजूच्या इमारतीला धोका निर्माण झाला. इथली बाजूची माती कोसळत असून ही भिंत त्वरित उभारावी, अन्यथा इमारतीचा भागही कोसळण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केलीये.

203
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close