ROBBERS STRIKE FOR THE FOURTH TIME; POLICE FAILS TO TRACE

Posted On August 8, 2016 By In Local, People, Top Stories


पेडणे पोलिसांचे अपयश; गावठी चोरटे सापडेनात
मोरजीत दुकानगाळ चोरट्यांनी चौथ्यांदा फोडला
चार वेळ दुकान फोडूनही पोलिसांना चोरटे सापडेनात
चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाचा वापर

मोरजी इथलं बिस्कीट, चॉकलेटस दुकान चौथ्या वेळेला फोडून चोरट्यांनी माल लंपास केला. यापूर्वी तीन वेळ चोरट्यांनी हेच दुकानं फोडलं होतं. प्रत्येकवेळी पोलीस तक्रार देऊनही पेडणे पोलिसांना चोरट्यांचा मग काढता आलेला नाही. २० जुलै रोजी चोरट्यांनी तिसऱ्यांदा हेच दुकानं फोडलं होतं. त्यावेळी रोख रकमेसह तब्बल चाळीस हजाराहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केला होता. यावेळेस पोलिसांनी श्वानपथकाला आणून चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला; मात्र तो निष्फळ ठरला. दरम्यान, या प्रकारामुळं दुकानमालक मात्र हैराण झालाय.

227
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close