Are your Rs 10 coins being rejected?Watch This

Posted On June 6, 2017 By In Local, People, Top Stories


दहा रुपयांची नाणी नाकारल्यास त्वरित पोलिसांना कळवा
रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्याचे नागरिकांना आवाहन

दहा रुपयांची नाणी बेकायदेशी ठरवून ग्राहकांना मन:स्ताप देणाऱ्या व्यापाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी ग्राहकाने तत्काळ पोलिसांत तक्रार द्यावी, असं आवाहन रिझर्व बँकेचे वरिष्ठ अधिकारी कॅसियन गोम्स यांनी केलंय. दहा रुपयांच्या नाण्यांसंदर्भात राज्यात अनेक गैरसमज पसरलेत. याविषयी इन गोवाच्या प्रतिनिधीनं विचारलं असता गोम्स बोलत होते.

216
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close