SANJAY RAUT ATTACKS SALMAN KHAN OVER SUPPORT FOR PAKISTAN

Posted On October 1, 2016 By In Local, Politics, Top Storiesसलमान खानला आला पाकिस्तानी कलाकारांचा पुळका
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी साधला निशाणा
देशावरील संकटावेळी सिनेअभिनेत्यांची तोंडे शिवायला हवीत
विशेषत: सलमानला त्याचा वडिलांनी घरात कोंडून ठेवावे
सलमानला सलीम खान यांनी बेअब्रू करण्याआधी आवरावं
सलमान खानच्या घरातील कोणी देशासाठी मेलेला नाही
हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचे दु:ख अभिनेत्यांना समजणारे नाही
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी साधला निशाणा

पाकिस्तानी कलाकारांची तळी उचलणाऱ्या बॉलीवुड अभिनेता सलमान खान याच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला. देशावर जेव्हा संकट येते तेव्हा अभिनेत्यांची तोंडे शिवणे गरजेचे आहे. विशेषत: अशा वेळी वंदेमातरम् चा नारा देणाऱ्या सलीम खान यांनी, घराची बेअब्रू करण्यापूर्वी सलमानला घरात कोंडून ठेवलं पाहिजे, अशी झणझणीत प्रतिक्रिया राऊत यांनी व्यक्त केलीये.

227
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close