SEMINAR ON MARATHI NOVELS RELEASED AFTER NINETIES

Posted On September 16, 2016 By In Local, People, Top Stories



‘नव्वदोत्तर मराठी कादंबरी’वर परिसंवाद उत्साहात
धेंपो महाविद्यालयाचा विशेष उप्रकम
गोवा मराठी अकादमीचे कार्यक्रमाला सहकार्य
प्रा. अनिल सामंत यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन

पणजीतील धेंपो महाविद्यालयातर्फे ‘नव्वदोत्तर मराठी कादंबरी’ या विषयावर दोन दिवसांचा परिसंवाद आयोजित करण्यात आलाय. या परिसंवादाचं उद्घाटन ‘गोवा मराठी अकादमी’चे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं करण्यात आलं. यावेळी डॉ. हरिश्चंद्र थोरात यांनी बीजभाषण केलं.

219
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close