SPECIAL PROGRAM ON OCASSION OF KARGIL VIJAY DIWAS ON 26TH JULY

Posted On July 18, 2017 By In Local, People, Top Stories


कारगिल विजयी दिनानिमित्त २३ रोजी पणजीत कार्यक्रम

२६ जुलै हा कारगिल विजय दिवस… यानिमित्त पणजीत २३ रोजी ७.१५ वाजता विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमास आयुषमंत्री श्रीपाद नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहील, अशी माहिती आयोजकांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

232
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close