TENSION IN BELGAUM HUBLI DHARWAD OVER MHADEI ORDER

Posted On July 30, 2016 By In Local, Politics, Top Stories


लोकशाही मार्गाने निवाड्याला आव्हान द्या
कर्नाटकात सुरू असलेला हिंसाचार घातक
कर्नाटकात कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण नाही
आणखी दोन दिवस कदंब कर्नाटकात जाणार नाही
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा खुलासा

म्हादई प्रश्नावरून कर्नाटकात गोव्याच्या विरोधात सुरू असलेला हिंसाचार सुसंस्कृतपणाला धरून नाही. या हिंसाचारावरून कर्नाटक सरकारचे कायदा आणि सुव्यवस्थेवर अजिबात नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होते, अशी खरमरीत प्रतिक्रिया मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केलीये. दरम्यान, कर्नाटकातील परिस्थिती लक्षात घेऊन आणखी दोन दिवस कर्नाटकला जाणाऱ्या कदंब बसेस बंद ठेवण्यात आल्याची माहिती पार्सेकर यांनी यावेळी दिली.

220
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close