TRAFFIC DEPARTMENT TO INSTALL SPEED RADARS AND CCTV’S ON ROADS TO REDUCE RASH DRIVING

Posted On April 27, 2017 By In Local, People, Top Stories


राजधानीत बेदरकार वाहने चालवणाऱ्यांना लागणार ‘ब्रेक’
रस्त्यावर बसवले स्पीडडिटेक्टर, सीसीटीव्ही
अपघातांची मालिका बंद करण्यासाठी उपाययोजना सुरू

बेदरकरपणे वाहने चालवून अपघातांना निमंत्रण देणाऱ्या वाहनांना ‘ब्रेक’ लावण्यासाठी वाहतूक खात्यानं कांपाल मैदानाजवळ “स्पीडोमीटर’ आणि ‘सीसीटीव्ही’ बसवलेत. यामुळं दिवजा सर्कल ते मीरामार मार्गावरील बेशिस्त वाहनचालकांना वचक बसणाराहे. राज्यात दररोज अपघातांची मालिका चालू असल्यानं वाहतूक खात्यानं ही मालिका बंद करण्यासाठी आता उपाय योजना सुरू केल्या आहेत. याची सुरुवात राजधानीतील रस्त्यांवरून करण्यात आलीये.

434
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close