TRUCKERS DEMAND TALKS WITH VEDANTA ON RATES

Posted On September 29, 2016 By In Local, People, Top Storiesखनिज वाहतुकीस रास्त दर द्या
अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा ट्रकमालकांचा इशारा

सध्या सुरू असलेल्या खनिज व्यवसायात मोजकेच ट्रक असून ते अखिल गोवा ट्रकमालक संघटनेशी संलग्न नाहीत. कंपनीकडे लागेबंधे असलेले ट्रकच सध्या खनिज वाहतूक करीत आहेत. प्रत्यक्षात सरकारच सेसा वेदांता कंपनीच चालवत असून वेदांता सांगेल त्या-त्या गोष्टींची सरकार अंमलबजावणी करीत आहे. त्यामुळे हे सरकार गरिबांचे नसून वेदांताचे असल्याचे स्पष्ट होतं. खनिज वाहतुकीसाठी ट्रकमालकांना १७ रुपये प्रतिटन प्रति किलोमीटर दर मिळायलाच हवा, अन्यथा ट्रकमालक संघटना पुन्हा रस्त्यावर उतरेल, असा इशारा अखिल गोवा ट्रकमालक संघटनेनं फोंड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

213
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close