TWO BOULDERS CAME DOWN CRUSHING ON RENTED PREMISES

Posted On June 23, 2016 By In People, Top Stories


टेकडीवरील दगड कोसळून मोडले घरं
घरातील तीन सदस्य सुदैवाने बचावले
वास्को बसस्थानकाजवळील दुर्घटना
नगरसेवकांनी धाव घेऊन केले मदतकार्य

लुईस अल्फान्सो यांच्या भाडेपट्टीवर दिलेल्या खोलीवर दोन महाकाय दगड कोसळल्यानं खळबळ माजली. या खोलीमध्ये जुझेनास रॉड्रीग्स कुटुंबासह भाड्यानं राहताता. त्यांच्या समानाचं मोठं नुकसान झालं.

232
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close