Vasco Municipality Gets Shivaji’s Photo Frame

Posted On June 6, 2017 By In Local, People, Top Stories


मुरगाव पालिकेत लागणार शिवरायांची प्रतिमा
शिवप्रेमींनी नगराध्यक्षांना भेट दिले छायाचित्र

मुरगाव पालिकेत जशी इतर राष्ट्रपुरूषांची छायाचित्रे आहेत, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचेही छायाचित्र लावावे, अशी मागणी इथल्या शिवप्रेमींनी केलीये. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शिवप्रेमींनी यासंदर्भातील निवेदन नगराध्यक्ष दीपक नाईक यांना सादर केलं. त्याचबरोबर शिवरायांची तसबीरही पालिकेला बहाल केली.

दरम्यान, शिवप्रेमींची ही मागणी पूर्ण केली जाईल, असं आश्वासन नगराध्यक्ष नाईक यांनी शिवप्रेमींना दिलं.

221
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close