VISHRANTI DESSAI ELECTED AS SARPANCH OF PENHA DE FRANCE

Posted On September 28, 2016 By In Local, Politics, Top Storiesपेन्ह-द-फ्रान्स सरपंचपदी विश्रांती देसाई बिनविरोध
‘२ ऑक्टोबरला पर्वरीत प्लास्टिकमुक्त मोहीम राबणार’
पर्वरीला स्वच्छ करण्यास देणार प्राधान्य : देसाई

पेन्ह-द-फ्रांस पंचायतीच्या सरपंचपदी विश्रांती देसाई यांची बिनविरोध निवड झालीये. मावळत्या सरपंच राधिका सावंत यांनी राजीनामा सादर केल्यानंतर सरपंचपद रिक्त होतं. बुधवारी या पदासाठी विश्रांती देसाई यांचा अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी देसाई यांनी, पर्वरीला स्वच्छ करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.

254
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close