WALL OF OLD HOUSE COLLAPSED IN VASCO

Posted On July 24, 2017 By In Local, People, Top Stories


वास्कोत कोसळले जुन्या घराची भिंत, छप्पर
गोमती बांदोडकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान
बांदोडकर यांना सहकार्य करण्याचे नगरसेवकाचे आश्वासन

वास्को भागात पडत असलेल्या संततधार पावसामुळं रविवारी मायमोळे वास्को इथल्या गोमती बांदोडकर यांच्या जुन्या घराची भिंत आणि छप्पर कोसळल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालं. घटनेच्या वेळी गोमती यांची सून घरात होती. तिने मोठा आवाज झाल्यानं बाहेर धाव घेतली. त्यामुळं जीवितहानी टळली. दरम्यान, स्थानिक नगरसेवकांनी घराची पाहणी करून बांदोडकर कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलंय.

206
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close