[WATCH] COMPLETE STORY OF TANUJA NAIK MURDER CASE

Posted On July 4, 2017 By In Crime, Local, People, Top Stories


पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला अटक

वरड गावणे इथं पतीकडून पत्नीचा खून
संशयित पती आतिष नाईक गजाआड
फोंडा बसस्थानकावरून घेतले ताब्यात
दुर्दैवी पत्नीचे नाव तुनजा नाईक (वय २५)
उशीने तोंड दाबून खून केल्याचा संशय
तनुजा घेत होती कॉलेजमध्ये शिक्षण

वरड गावणे इथं पत्नीचा खून करून पलायन केलेला पती आतिष नाईक याला मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास फोंडा बसस्थानकावरूनताब्यात घेतलं. तनुजा नाईक असं या दुर्दैवी पत्नीचं नावं आहे. अवघ्या तीन वर्षांपूर्वीच प्रेमाच्या आणाभाका करून, जीवनभर साथ देण्याची शपथ घेत दोघांनी प्रेमविवाह केला होता; मात्र अवघ्या तीन वर्षांत संसाराची वेल बहरण्याआधीच उद्ध्वस्त झाली. या प्रकारामुळं गोव्यातील सुजाण नागरिकांची मनं सुन्न झालीयेत. याप्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करताहेत.

219
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close