[WATCH] NAVY HELICOPTER RIDE ON PUBLIC ROAD AT VASCO

Posted On November 11, 2016 By In Local, People, Top Stories


नौदलाच्या हेलिकॉप्टरला दे धक्क…
आयएनएस हंसावरील हेलिकॉप्टरमध्ये बिघाड
सार्वजनिक रस्त्यावरून हेलिकॉप्टरला आणले ओढत
नौदलाचं हेलिकॉप्टर अचानक रस्त्यावर अवतरल्यानं गोंधळ

बुधवारी मध्यरात्री अचानक नौदलाचं हेलिकॉप्टर सार्वजनिक रस्त्यावरून धक्का मारत घेऊन जात असल्याचं दृश्य पाहून वास्कोतील नागरिकांच्या मनात कुतूहलं जागं झालं. वाहतूक पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली कडक बदोबस्तात हे हेलिकॉप्टर मोठ्या ट्रॅक्टरच्या मदतीनं ओढत घेऊन जात असल्याचं पाहून, हे नक्की काय चालू आहे, असा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावला. हा कुठल्या लष्करी सरावाचा तर भाग नाही ना ! अशीही शंका काहीजणांनी उपस्थित केली. दरम्यान, हे हेलिकॉप्टर INS हंसा या गस्तीनौकेवर तैनात करण्यात आलं होतं; मात्र त्यात बिघाड झाल्यानं MPTच्या धक्क्यावरून धक्का मारत ते नौदलाच्या तळावर नेलं जातं असल्याचं सुत्रांनी सांगितल्यावर वास्कोकरांच्या शंकांचं निरसन झालं.

 

 

The Indian Naval authorities towed ALH helicopter by road from berth no-1 to INS Hansa during the late night on Wednesday. The reason behind towing operation was not known. The Indian Naval authorities had requested the Vasco traffic cell to provide traffic policemen to regulate the traffic on the towing route of the helicopter.
The sources in the Vasco traffic cell have disclosed that the ALH helicopter of the Indian Navy had a breakdown  due to which it was transported by road from Vasco. It was told that the Indian Navy authorities had requested to depute traffic police along the route. The ALH had developed some technical snag on board INS jalashwa and therefore had to be towed away. The towing operation covered nearly 10 kilometers on road which surprised many Vscoites. Rumours soon spread that a helicopter landed on city road.

294
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close