WILL RESOLVE ALL THE PROBLEMS FACED IN CCP : MAYOR; SURENDRA FURTADO MEETS CM PARRIKAR

Posted On May 23, 2017 By In Local, Politics, Top Stories


महापालिकेच्या समस्या लवकरच निकालात निघणार
महापौरांनी घेतली मुख्यमंत्री पर्रीकर यांची भेट
राजधानीतील समस्यां सोडवण्याची केली विनंती

राजधानी पणजीत असंख्य समस्या असून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, यासाठी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी मंगळवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. यावेळी अन्य नगरसेवकदेखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्यानंतर महापौर फुर्तादो यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. यात विशेषत: सुका कचरा, कर्मचाऱ्यांचे वेतन आदी विषयांवर चर्चा झाल्याची माहिती फुर्तादो यांनी यावेळी दिली.

282
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close