WORKERS OF WESTERN INDIA SHIPYARD LTD COMMENCES HUNGER STRIKE

Posted On July 18, 2016 By In Local, People, Top Stories


‘वेस्टर्न इंडिया शिपयार्ड’च्या कामगारांचे उपोषण सुरू
सहा महिन्यांचे थकीत वेतन देण्याची मागणी

सहा महिन्यांचे थकीत वेतन द्यावे, या मागणीसाठी वेस्टर्न इंडिया शिपयार्ड कंपनीच्या कामगारांनी सोमवारपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलंय. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी कामगारांना जूनपर्यंत थकीत वेतन मिळवून देण्याचं आश्वासनं दिलं होतं. आता जुलै महिना उलटला तरी आश्वासनची पूर्ती झालेली नाही. त्यामुळं कामगारांनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसलंय.

260
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close