WORKSHOP ON GST FOR ASSEMBLY MEMBERS

Posted On May 23, 2017 By In Local, Politics, Top Stories


विधानसभा सदस्यांसाठी ‘जीएसटी’ कार्यशाळा संपन्न
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले मार्गदर्शन

देशभरात १ जुलैपासून ‘वस्तू सेवा कर’ अर्थात ‘जीएसटी’ करप्रणाली लागू केली जाणाराहे. विधानसभा सदस्यांमध्ये या प्रणालीविषयी जागृती करण्यासाठी मंगळवारी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत बहुतांश सर्व मंत्री आणि आमदार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्व सदस्यांशी वार्तालाप केला.

253
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close