YET ANOTHER BILL OUTSTANDING OF GOA GOVT

Posted On August 3, 2016 By In Local, People, Top Stories


लुसोफोनियाच्या कंत्राटदारांची बिले थकवली
तीन वर्षे झाली तरी ३४ कोटींची बिले बाकी
कंत्राटदारांनी पत्रकार परिषद घेऊन केला खुलासा

गोव्यात तीन वर्षांपूर्वी झालेल्या लुसोफोनिया खेळात घोटाळा झाला असून तब्बल ३४ कोटी रुपये अद्याप सरकारनं दिले नसल्याचा आरोप कंत्राटदारांनी केलाय. बुधवारी पणजी इथं पत्रकार परिषद घेऊन या कंत्राटदारांनी त्वरित बिले देण्याची मागणी केलीये. मुख्यकंत्राटदारांचे २४ कोटी आणि इतर कंत्राटदारांचे १४ कोटी रुपये सरकारनं थकवल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

215
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close