पहाटेच्या सुमारास गावकऱ्यांची सतर्कता; कर्नाटक नोंदणीकृत गाडीत गुरे आढळली पेडणे तालुक्यातील कासारवर्णे गावात गुरांची चोरी करणाऱ्या संशयितांना गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आली आहे. कासारवर्णे सरकारी रुग्णालयाजवळ पहाटे सुमारे २.५० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कर्नाटक नोंदणीकृत गाडीतून गुरे घेऊन जात असल्याचा संशय आल्याने गावकऱ्यांनी गाडी अडवून तपासणी केली असता त्यात गुरे आढळली. त्यानंतर संबंधित वाहन आणि संशयितांना तात्काळ मोपा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी रस्त्यावर व गोठ्यांमधून गुरे अचानक गायब होत असल्याच्या घटना घडत होत्या. सुरुवातीला वन्यप्राण्यांचा संशय व्यक्त केला जात होता, मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे अखेर गुरं मारेकऱ्यांचा प्रकार उघड झाला आहे. दरम्यान, परिसरात रानडुक्कर व गव्यांमुळे शेतीचीही मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याने शेतकरी रात्री आळीपाळीने शेताची राखण करत आहेत.
Categories
Crime
References:
Cda casino
References:
http://git.dglyoo.com
References:
Perth crown casino
References:
https://www.tokai-job.com/employer/the-best-payid-casinos-in-australia-for-may-2026
References:
Politia rutiera
References:
https://mauicountyvirtualjobfair.com/employer/ignition-casino-review-2026-is-it-still-legit/
References:
Used slot machines
References:
https://fresh-jobs.in