विठ्ठल सावळ यांच्या निवासस्थानी ‘गरिबाच्या झोपडीत गणपती’ देखावा पालयेत विठ्ठल सावळ यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त विशेष सजावट करण्यात आली आहे. या देखाव्यात गणपती बाप्पा गरिबाच्या झोपडीत विराजमान होऊन त्याला श्रीमंती प्राप्त करून देतात, असा भावनिक व सामाजिक संदेश देणारा देखावा साकारण्यात आला आहे. भक्तिभावाने सजविलेला हा देखावा स्थानिक भाविकांसाठी आकर्षण ठरत आहे.
Categories
Art & Culture

