Categories Political

झेडपी निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल यांचा हणजुण येथे घरोघरी प्रचार

‘आप’चे उमेदवार पूजन माळवणकर यांचा प्रचार; हडफडे आगीच्या घटनेवर व्यक्त केले दुःख. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी हणजुणे येथील दाभोळवाडा येथे घरोघरी प्रचार केला. यावेळी त्यांच्यासोबत ‘आप’ गोवा प्रभारी आतिशी, झेडपी उमेदवार पूजन माळवणकर, गोवा अध्यक्ष अमित पालेकर, आणि स्थानिक नेते उपस्थित होते.

About The Author

More From Author

3 comments

… [Trackback]

[…] Read More on that Topic: ingoanews.com/झेडपी-निवडणुकीसाठी-अरविं/ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *