Categories Crime

नरकासुर प्रकरणात होंडा सरपंच व पंचांना दिलासा

वाळपई येथील जेएमएफसी न्यायालयाकडून अंतरिम दिलासा होंडा येथील नरकासुर प्रकरणात सरपंच शिवदास मडकरी आणि पंच कृष्णा गावंकर यांना वाळपई येथील जेएमएफसी न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. अॅडव्होकेट विनायक परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक झाल्यास दोघांनाही प्रत्येकी ₹20,000 च्या जामिनावर आणि एक हमीदाराच्या अटीवर सुटका करण्यात येईल. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ ऑक्टोबर रोजी पणजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात होणार आहे.

About The Author

More From Author

21 comments

888stazr [url=http://www.888starz-egyp.com/]https://888starz-egyp.com/[/url]

موقع 8888 [url=http://www.888starz-egypt7.com/]888starz تسجيل دخول[/url]

зеркало 888starz [url=888starz-uz-online.com]зеркало 888starz[/url] .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *