नवस फेडण्यासाठी गुळ-साखर वजनानुसार दिल्या जातात पेडणे येथील प्रसिद्ध कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने नवस म्हणून तुळाभार कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. या कार्यक्रमात तुळाभार करणाऱ्याच्या वजनाप्रमाणे गुळ व साखर दिल्या जातात आणि नवस फेडले जातात. स्थानिक भक्तांनी उत्साहाने या पारंपरिक कार्यक्रमात सहभाग नोंदवून त्याला भक्तीमय रंग भरला आहे.
Categories
Civic Issues

