मॅश्यू डिकॉस्ता व उषा नाईक विरोधात भाजप मंडळाची पोलीसांत तक्रार सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांच्यावर रामा काणकोणकर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मॅश्यू डिकॉस्ता राजकारण करत असून ST समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आमदार फळदेसाई यांच्याविरुद्ध अपशब्द वापरल्याने सांगे भाजप मंडळाने मॅश्यू डिकॉस्ता आणि उषा नाईक यांच्याविरोधात रीतसर तक्रार सांगे पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. भाजप मंडळाने स्पष्ट केले की ST समाज हा आमदार सुभाष फळदेसाई यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.
Categories
Political


References:
Cramps in feet
References:
https://ashkert.am/աշկերտի-համար/top-payid-casinos-in-australia/
References:
Santa ysabel casino
References:
job.dialnumber.in
References:
Great blue heron casino
References:
55x.top
References:
Flamingo casino las vegas
References:
https://lookingforjob.co