स्थानिक प्रश्न सोडविणाऱ्यांना मिळणार चळवळीचे समर्थन आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत पेडणे तालुक्यातील प्रश्न व समस्या सोडविण्याचा निर्धार करणाऱ्या समविचारी उमेदवारांना चळवळ पाठिंबा देणार अस पेडणे लोकशाही चळवळीच्या पत्रकार परिषदेत गोवा फॉरवर्ड नेते दीपक कलंगुटकर, माजी सरपंच अमित सावंत आणि माजी सरपंच बाळा उर्फ प्रशांत नाईक यांनी जाहीर केले
Categories
Civic Issues
Really appreciate the time taken to explain the background context before diving into the main points, it helped me follow the argument much more effectively and confidently.