Categories Art & Culture

फोंडा येथे पी ओ पी गणेशमूर्ती शाळा सील

प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींवर बंदीची कठोर अंमलबजावणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवरील बंदीची काटेकोर अंमलबजावणी करत गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने फोंडा शहरातील अंगारकी बिल्डिंग, दुकान क्रमांक 11 येथे सुरू असलेली गणेश चित्रशाळा सील केली. ही कारवाई उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ममलतदार कार्यालयाचे कर्मचारी तसेच परिक्षेत्र प्रमुख नरेश कोमारपंत व प्रशांत कुंकळकर यांच्या सहकार्याने करण्यात आली.

About The Author

More From Author

5 comments

… [Trackback]

[…] Read More Info here to that Topic: ingoanews.com/फोंडा-येथे-पी-ओ-पी-गणेशमूर/ […]

… [Trackback]

[…] Find More Info here on that Topic: ingoanews.com/फोंडा-येथे-पी-ओ-पी-गणेशमूर/ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *