Categories Crime

अपघातग्रस्ताच्या दागिन्यांची चोरी प्रकरणी पोलीस चालक साईश पार्सेकर यांना जामीन

म्हापसा जेएमएफसी न्यायालयाचा आदेश; अपघातग्रस्त जस्टर रॉड्रिग्स यांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या पोलीस चालक सायेश पार्सेकर यांना म्हापसा जेएमएफसी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.या प्रकरणात अपघातस्थळी मदत करत असताना दागिने लंपास केल्याचा आरोप करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर पार्सेकर यांची जामिनावर सुटका करण्यात आली असून पुढील सुनावणीदरम्यान प्रकरणाची अधिक तपासणी सुरू राहणार आहे.

About The Author

More From Author

3 comments

Hi there! I know this is somewhat off topic but I was wondering if you knew
where I could locate a captcha plugin for my comment form?
I’m using the same blog platform as yours and I’m having trouble finding one?
Thanks a lot!

This paragraph is in fact a fastidious one it assists new web visitors, who are wishing for blogging.

Leave a Reply to please visit Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *