Categories Civic Issues

आगरवाडा-पेडणे येथे शिवजयंती उत्साहात साजरी

जगन्नाथ अर्जुन चोपडेकर मेमोरियल सरकारी माध्यमिक विद्यालयात शिवपूजन व विद्यार्थ्यांचे नाट्यप्रवेश सादर Jagannath Arjun Chopdekar Memorial Government Secondary School येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रजिता सांगळे यांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सवेश नाट्यप्रवेश सादर करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाला शिक्षक व विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *