Categories Civic Issues

कुडचडे शिवाजी सर्कलवर शिवजयंती साजरी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण कुडचडे येथील शिवाजी सर्कलवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी कुडचोचे समाजसेवक रोहन देसाई उपस्थित होते. उपस्थितांनी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा जागर ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.

About The Author

More From Author

1 comment

Incredibly well researched and thoughtfully written, this piece gives readers everything they need to understand the subject without oversimplifying important details.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *