दिल्लीकरांच्या बेकायदेशीर कामांवर आवाज उठवायची आरजी कार्यकर्त्यांत हिंमत नाही :लोबो रेव्होल्युशनरी गोअन्स संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मायकल लोबो यांच्या रिटेनिंग वॉलचे बांधकाम थांबवले असून, या घटनेनंतर मायकेल यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “रेव्होल्युशनरी गोअन्सना दिल्लीकरांच्या बेकायदेशीर कामांवर कारवाई करण्याचे धाडस नाही, पण माझे काम अडवतात,” अशी टीका त्यांनी करत संघटनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Categories
Political
आरजी ने आ.लोबो यांचे रिटेनिंग वॉलचे काम थांबवले


yacht rent Montenegro rent a yacht Montenegro with captain
rent a yacht in Montenegro sailing charter Montenegro