Categories Civic Issues

मोरजी परिसरातील भातशेती पावसामुळे नुकसानग्रस्त

पिकांचे मोठे नुकसान — कृषी खात्याने तात्काळ पाहणी करावी, शेतकऱ्यांची मागणी मोरजी पंचायत क्षेत्रातील अनेक ठिकाणी झालेल्या सततच्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांमध्ये पाणी साचल्याने शेतीची स्थिती गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कृषी खात्याने तातडीने पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

About The Author

More From Author

1 comment

… [Trackback]

[…] Read More here to that Topic: ingoanews.com/मोरजी-परिसरातील-भातशेती/ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *