Categories Civic Issues

तुये व पार्से परिसरात पार पडला लक्ष्मीपूजनाचा सोहळा

भक्तिभाव, दिव्यांची रोषणाई आणि आनंदी वातावरणात साजरा झाला लक्ष्मीपूजन उत्सव तुये आणि पार्से परिसरात लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. आस्थापने आणि घराघरांत देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करण्यात आली असून, दिव्यांच्या प्रकाशात आणि भक्तिभावाने परिसर उजळून निघाला. स्थानिक नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत सणाचा आनंद लुटला.

About The Author

More From Author

1 comment

This is the kind of article that reminds you why reading long-form content online is still worthwhile, it delivered genuine insight and value from the very first sentence onwards.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *