श्री शांतादुर्गा देवी मंदिरात दीपोत्सवाचा सोहळा उत्साहात कळंगुट येथील ग्रामदेवता आदिशक्ती श्री शांतादुर्गा देवीच्या मंदिरात दिवाळी निमित्त दीपोत्सवाचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. Calangute United Boys आणि श्री देवी शांतादुर्गा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात सुमारे ५,००० पेक्षा अधिक दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला. संध्याकाळी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली असून, पारंपरिक पद्धतीने महिलांनी दिवे प्रज्वलित करून देवी चरणी प्रार्थना अर्पण केली.
Categories
Civic Issues
कळंगुटमध्ये ५,००० दिव्यांचा झगमगाट


… [Trackback]
[…] Here you will find 44239 more Info to that Topic: ingoanews.com/कळंगुटमध्ये-५०००-दिव्या/ […]