Categories Crime

काजूर-केपे येथे दुर्दैवी घटना; चुकून सुटलेल्या गोळीने मैत्रिणीचा मृत्यू

पाळी येथील मित्राला पोलिसांकडून अटक; निष्काळजीपणामुळे घडली दुर्घटना केपे तालुक्यातील काजूर परिसरात एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली असून, चुकून सुटलेल्या बंदुकीच्या गोळीने एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, पाळी येथील एका तरुणाकडून निष्काळजीपणे हाताळली जात असताना बंदूक चालली आणि त्यात त्याच्या मैत्रिणीला गोळी लागली. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित तरुणाला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

About The Author

More From Author

68 comments

Fantastic piece of content that kept me engaged from start to finish, the writing style is clear and the examples used throughout were practical and relatable.

An incredibly thorough exploration of the topic that leaves no important question unanswered, readers of any background will find something valuable and actionable to take away.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *