Categories Civic Issues

कुडचडेच्या कामराळ भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; नागरिक त्रस्त

मुख्य रस्त्यावर दुचाकीस्वारांवर हल्ले; अनेकांना चावा, तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष कुडचडेच्या कामराळ भागातील मुख्य रस्त्यावर मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिकांसाठी गंभीर त्रास निर्माण झाला आहे. दुचाकीवरून ये-जा करणाऱ्यांवर अचानक हल्ले करत ही कुत्री चावत असल्याच्या घटना वारंवार घडत असून, अनेक नागरिक जखमी झाले आहेत. या प्रकाराबाबत स्थानिकांनी वारंवार आवाज उठवूनही संबंधित यंत्रणांकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तातडीने उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.

About The Author

More From Author

1 comment

… [Trackback]

[…] Find More Info here to that Topic: ingoanews.com/कुडचडेच्या-कामराळ-भागात/ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *