Categories Civic Issues

कुडचडेतून १३ वर्षांचा शालेय विद्यार्थी बेपत्ता; तीन दिवसांनंतरही पत्ता नाही

सातवीतील विद्यार्थी श्रेष्ठ हिरेमठ बेपत्ता; हिरेमठ कुटुंबावर कोसळले संकट. कुडचडे येथील गार्डन एंजल स्कूलमध्ये सातवीत शिकणारा १३ वर्षीय विद्यार्थी श्रेष्ठ हिरेमठ हा शाळेतून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रेष्ठ बेपत्ता होऊन आता तीन दिवस उलटले आहेत, मात्र अद्याप त्याचा कोणताही पत्ता लागलेला नाही. लाडक्या मुलाचा शोध लागत नसल्याने हिरेमठ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करावा, अशी मागणी होत आहे.

About The Author

More From Author

1 comment

Your email address will not be published. Required fields are marked *