Categories Civic Issues

मुरगाव पालिकेची मोठी वसुली

इंडियन ऑईलकडून ५ कोटींचा थकीत कर जमा मुरगाव नगरपालिकेने इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली ५ कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली आहे. मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी सांगितले की, इतरही अनेक सरकारी संस्थांकडून कर वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी माहिती दिली की, HPCL आणि IOCL सारख्या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात थकबाकी वसूल झाली असून, हा निधी कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि पालिकेच्या कामकाजासाठी खर्च केला जाईल.

About The Author

More From Author

32 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *