प्रत्येक गोमंतकीय कुटुंबाला घरकुल सुरक्षा देण्याच्या ध्येयाकडे पुढचे पाऊल कुडचडेत येथे ‘माझे घर’ योजनेबाबत जनतेचा विश्वास आणखीन दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आमदार निलेश काब्राल यांच्या उपस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य आणि सरकारी अधिकारी यांच्या सहकार्याने या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गोमंतकीय कुटुंबाला घरकुल सुरक्षेचे स्वप्न साकार करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला.
Categories
Political
कुडचडेत ‘माझे घर’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद


charter yacht Montenegro yacht charter in Montenegro luxury cruise
… [Trackback]
[…] Information to that Topic: ingoanews.com/कुडचडेत-माझे-घर-योजनेल/ […]
… [Trackback]
[…] Find More on to that Topic: ingoanews.com/कुडचडेत-माझे-घर-योजनेल/ […]